मुंबई मॅरेथॉनच्या मार्गात बदल

 Mumbai
मुंबई मॅरेथॉनच्या मार्गात बदल
मुंबई मॅरेथॉनच्या मार्गात बदल
मुंबई मॅरेथॉनच्या मार्गात बदल
मुंबई मॅरेथॉनच्या मार्गात बदल
मुंबई मॅरेथॉनच्या मार्गात बदल
See all

मुंबई - मेट्रोच्या कामाचा मुंबई मॅरेथॉन स्पर्धेत अडथळा निर्माण झाला आहे. मुंबई मॅरेथॉनच्या मार्गावर आझाद मैदान, हिंदुजा, तसेच सिद्धिविनायक परिसरात मेट्रोचे काम सुरू आहे. त्यामुळे मॅरेथॉनच्या मार्गात काही प्रमाणात बदल करण्यात आले आहेत. चर्चगेट-फ्लोराफाऊंटन-आझाद मैदान असा नवीन मार्ग असणार आहे. काही गेट बदलले आहेत. पण ज्येष्ठांच्या शर्यतीच्या मार्गात कुठलाच बदल केला नाहीय.

आझाद मैदानात मेट्रो स्थानकाच्या उभारणीचे काम सुरू झाले आहे. याच ठिकाणी मॅरेथॉन स्पर्धकांसाठी रिफ्रेशमेंटपासून सर्व सुविधा असतात. मात्र सुविधा कोठेही कमी पडणार नाहीत किंवा गर्दीही जास्त होणार नाही याची खबरदारी घेतली आहे.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Loading Comments