Advertisement

विविध प्रकल्पांसाठी एमएमआरडीए कापणार २३२६ झाडं

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) विविध प्रकल्पासांठी २३२६ झाडं तो़डणार आहे.

विविध प्रकल्पांसाठी एमएमआरडीए कापणार २३२६ झाडं
SHARES

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) विविध प्रकल्पासांठी २३२६ झाडं तो़डणार आहे. तर ३६९३ झाडांचं पुर्नरोपण करणार आहे. 

एमएमआरडीएने पालिकेला सादर केलेल्या विविध ३२ प्रस्तावांमध्ये ही माहिती दिली आहे. एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की, त्यांनी पालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाकडे प्रस्ताव सादर केला होता. मात्र, त्यांनी नाकारला. त्यामुळे प्रकल्पांना विलंब लागला. 


प्रकल्प
तोडली जाणाऱ्या झाडांची संख्या
पुर्नरोपित झाडांची संख्या
मेट्रो २ (डीएन नगर से दहिसर)
७४९
७८१
मेट्रो २ B (डीएन नगर से मंत्रालय)
८०३
१२४१
मेट्रो ६ ( जोगेश्वरी-विक्रोली-अंधेरी- कांजूरमार्ग)
८५०

मेट्रो४(वडाला-कासरवाडी -ठाणे)
८७१
२२६५

 

मुंबईत चालू असलेल्या विविध प्रकल्पासांठी अनेक झाडं तोडली जात आहेत. हजारो झाडांचा यामध्ये बळी जात आहे. मुंबई महापालिकेचा महत्त्वाकांक्षी  प्रकल्प असलेल्या कोस्टल रोडसाठी ६०० झाडं तोडली जाणार आहेत.  या ६०० झाडांपैकी १४० झाडं कापली जाणार आहेत. तर ४६० झाडांचं पुनर्रोपन करण्याचा प्रस्ताव आहे. 



हेही वाचा  -

राज्यात १३८ विशेष जलदगती न्यायालये होणार

महापालिकेची पहिली सीबीएसई शाळा, अॅडमीशनसाठी लागल्या रांगा




Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा