Advertisement

बॅरिगेट्स नक्की कशासाठी ?


बॅरिगेट्स नक्की कशासाठी ?
SHARES

खेतवाडी - गणपती विसर्जनासाठी आणलेले बॅरिगेट्स विसर्जन होऊनही अलंकार रस्त्यावर असेच पडले आहे. वि. पि. रोडवर नेहमी वाहनाची ये-जा सुरु असते. मात्र, रस्त्याच्या मध्येच बॅरिगेट्स ठेवल्यामुळे वाहतूक कोंडी होते. हे बॅरिगेट्स बस थांब्याजवळ आडवे ठेवण्यात आले आहेत, त्यामुळे प्रवाशांना रस्त्यावर उभे राहावे लागते. तसंच बॅरिगेट्स लवकरात लवकर हटवावे अशी मागणी प्रवासी, रहिवाशी करत आहेत.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय