Advertisement

विलेपार्ले : चाळीत सिलेंडरचा स्फोट, पाच जण जखमी

या स्फोटात पाच जण जखमी झाले

विलेपार्ले : चाळीत सिलेंडरचा स्फोट, पाच जण जखमी
SHARES

विलेपार्ले येथील न्यू कल्पना चाळ, वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे येथे आज सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास लेव्हल-1 सिलिंडरचा स्फोट झाला. या स्फोटात पाच जण जखमी झाले असून त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

अमर राय (27), जयराम यादव (27), हरेकुमार राय (38), राकेशकुमार राय (30) आणि अरुणकुमार राय (45) अशी जखमींची नावे असून या सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचे बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्याने सांगितले.



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा