शासकीय कार्यलये सुट्टीच्या दिवशीही सुरू

 Pali Hill
शासकीय कार्यलये सुट्टीच्या दिवशीही सुरू

मुंबई - जुन्या 500 आणि 1000 च्या नोटा वापरास सरकारने परवानगी दिल्यानंतर राज्यभरातले प्रशासकिय कार्यालय रविवारी आणि सोमवारी सुरू राहणार आहेत. नागरिकांची अडचण होऊ नये यासाठी महानगरपालिका, नगरपालिकांच्या विविध करांचा भरणा, थकबाकी भरण्यासाठी 14 नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत नागरिकांकडून 500 आणि एक हजारांच्या जुन्या नोटा स्वीकारण्यास परवानगी दिली आहे.

Loading Comments