गटाराच्या कामामुळे रस्त्यात अडथळा

 Masjid
गटाराच्या कामामुळे रस्त्यात अडथळा
गटाराच्या कामामुळे रस्त्यात अडथळा
See all

मस्जिद - हाजी सुबेर शाह स्ट्रीटवरील गटाराच्या कामामुळे सध्या संपूर्ण रस्त्यात अडथळा निर्माण झालाय. त्यामुळे ये जा करताना नागरिकांना त्रास होतोय. तसंच हा मार्ग पुढे जात मोहम्मद अली रोडलाही जोडला जातो. त्यामुळे या रस्त्याहून अनेकांची ये जा असते. रस्त्याचं काम सुरू असल्यानं नागरिकांना वळसा मारून जावं लागतं.

Loading Comments