सांभाळा... शॉक लागू शकतो

 Dahisar
सांभाळा... शॉक लागू शकतो
सांभाळा... शॉक लागू शकतो
See all

दहिसर - दहिसर पश्चिम इथल्या दहिसर नदीवरील पुलाजवळ एक इलेक्ट्रीक बॉक्स लावण्यात आला आहे. तो गेले अनेक दिवल खुल्या अवस्थेत आहे. त्या बॉक्सवर मीटरही लावण्यात आला आहे. त्या मीटरच्या सर्व वायर्स ही खुल्या अवस्थेत आहे. रोज संध्याकाळी या परिसरात मुलं खेळायला येतात. जर, कधी खेळत असताना या मुलाचा हात या खुल्या मीटर बॉक्सला लागला तर नक्कीच जिवीतहानी होऊ शकते.

Loading Comments