नुतनीकरणामुळे पेट्रोल पंप बंद

 Sandhurst Road
नुतनीकरणामुळे पेट्रोल पंप बंद

सँडहस्ट रोड - एस.व्हि.पी रोडवरील एक पेट्रोलपंप सध्या नुतनीकरणामुळे बंद आहे. त्यामुळे ये-जा करणाऱ्या अनेक वाहनांना मोहम्मद अली रोड इथल्या किंवा पि.डी.डिमेलो रोड वर असणाऱ्या पेट्रोल पंपावर जावं लागतं. त्यात कार्ड न स्विकारण्याच्या निर्णयामुळे सध्या नागरिक त्रासले आहेत. त्यात हे काम कधी पर्यंत चालेल याबाबत सध्या पेट्रोल मालकांना ही माहित नाही. तर, लवकरात लवकर हा पेट्रोल पंप चालू व्हावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

Loading Comments