Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
43,43,727
Recovered:
36,09,796
Deaths:
65,284
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
55,601
3,028
Maharashtra
6,39,075
62,194

व्हाॅटस-अॅपद्वारे करा मुंबईतील खड्ड्यांची तक्रार


व्हाॅटस-अॅपद्वारे करा मुंबईतील खड्ड्यांची तक्रार
SHARES

पावसाळ्यात मुंबईतील रस्त्यांवर अनेक खड्डे निर्माण होतात. काही ठिकाणी तर रस्त्यांची चाळण होते. त्यामुळे खड्ड्यातून मार्ग काढताना नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागते. त्यामुळे वाहतूककोंडी, अपघात होणं यांसारख्या समस्यांना नागरिकांना तोंड द्यावं लागतं. मात्र दरवर्षीप्रमाणे यंदाही नागरिकांना या समस्यांना तोंड द्यावे लागू नये, यासाठी महापालिकेनं या पावसाळ्यात रस्त्यावर खड्डे दिसल्यास, व्हॉट्स-अॅपच्या माध्यमातून तक्रार करण्याचे आदेश दिले आहेत.इंजिनिअर्सचे नंबर उपलब्ध

यासाठी महापालिकेनं २४ वॉर्डांमधील २४ इंजिनिअर्सचे व्हॉट्सअॅप नंबर नागरिकांसाठी उपलब्ध करून दिले आहेत. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात रस्त्यांवर खड्डे दिसल्यास नागरिकांना फोटोसह महापालिकेनं उपलब्ध करून दिलेल्या व्हॉट्सअॅप नंबरवर तक्रार करता येणार आहे.


हे आहेत वाॅर्डनिहाय व्हॉट्सअॅप नंबर

क्र.
वॉर्ड 
व्हॉट्सअॅप नंबर

A
८८७९६५७६९८

B
८८७९६५७७२४

C
८८७९६५७७०४

D
८८७९६५७६९४

E
८८७९६५७७१२

F/N
८८७९६५७७१२

F/S
८८७९६५७६७८

G/N
८८७९६५७६८३

G/S
८८७९६५७६९३
१०
H/E
८८७९६५७६७१
११
H/W
८८७९६५७६३३
१२
K/E
८८७९६५७६५१
१३
K/W
८८७९६५७६४९
१४
P/S
८८७९६५७६६१
१५
P/N
८८७९६५७६५४
१६
R/S
८८७९६५७६५६
१७
R/N
८८७९६५७६३६
१८
R/C
८८७९६५७६३४
१९
L
८८७९६५७६२२, ८८७९६५७६१०
२०
M/E
८८७९६५७६१२
२१
M/W
८८७९६५७६०८, ८८७९६५७६१४
२२
N
८८७९६५७६१७, ८८७९६५७६१५
२३
S
८८७९६५७६०३, ८८७९६५७६०५
२४
T
८८७९६५७६०९, ८८७९६५७६११

दरम्यान, पालिकेनं उपलब्ध करून दिलेल्या या नंबरमुळे नागरिकांना खड्ड्यांमुळे होणारा त्रास कमी होणार का, हे पाहणं अौत्सुक्याचं ठरणार आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा