Advertisement

मुंबईतील बेस्ट बस डेपोंमध्ये निवासी व्यावसायिक केंद्र उभारली जाणार

तीन बस डेपोंची निवड करण्यात आली.

मुंबईतील बेस्ट बस डेपोंमध्ये निवासी व्यावसायिक केंद्र उभारली जाणार
SHARES

एसी डबलडेकर बसेसचा ताफा बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यात दाखल होत आहे. डबल डेकर बसेसच्या पार्किंगसाठी तीन आगारांची सोय करण्यात आली आहे.

गोवंडी, दिंडोशी, वांद्रे येथे दोन मजली पार्किंग व्यवस्था असलेले निवासी आणि व्यावसायिक केंद्र उभारण्यात येणार आहे. लवकरच निविदा प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याचे बेस्टचे महाव्यवस्थापक विजय सिंघल यांनी सांगितले.

भविष्यात पार्किंगच्या जागेची समस्या उद्भवू नये, हे लक्षात घेऊन डबल डेकर बस पार्किंग करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सध्या आग्रा, गोवंडी, दिंडोशी आणि वांद्रे यांची निवड करण्यात आली आहे.
हेही वाचा

बेस्टच्या 'चलो कार्ड'चा तुटवडा, प्रवाशांची गैरसोय

बेस्टच्या ताफ्यात आणखी 10 इलेक्ट्रिक डबल डेकर बसचा समावेश

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा