वेळेवर पगारासाठी सफाई कामगारांचा मोर्चा

 Kandivali
वेळेवर पगारासाठी सफाई कामगारांचा मोर्चा
वेळेवर पगारासाठी सफाई कामगारांचा मोर्चा
वेळेवर पगारासाठी सफाई कामगारांचा मोर्चा
See all

कांदिवली - आर दक्षिण पालिका कार्यालयावर गुरुवारी दुपारी सफाई कामगारांनी मोर्चा काढला. वेळेवर पगार मिळत नसल्यामुळे 150 सफाई कामगारांनी आक्रमक पवित्रा घेतला. पगार वेळेवर द्या, या मागणीसाठी या कामगारांनी पालिका आवारातच ठाण मांडलं. महापालिका सफाई कामगारांचा पगार 10 तारखेला व्हायला हवा. पण प्रत्यक्षात पगार 15 ते 20 तारखेला होत असल्याचं सी. पेरूमल या सफाई कामगारानं सांगितलं.

Loading Comments