उद्यानाची डागडुजी

 Pratiksha Nagar
उद्यानाची डागडुजी

सायन - सायन कोळीवाडा येथील श्रीकांत दोषी उद्यान सध्या बंद करण्यात आले आहे. या उद्यानाच्या डागडुजीचे काम करण्यात येणार आहे. गेली अनेक वर्षे या उद्यानात स्थानिक व्यायामासाठी, तर लहान मुले खेळण्यासाठी येत होते. शाखा क्र. १६७ च्या नगरसेविका राजश्री शिरवडकर यांच्यामार्फत उद्यानाच्या डागडुजीचे काम करण्यात येणार आहे.

Loading Comments