उद्यानाच्या दुरुस्तीमुळे फुटपाथची गैरसोय

 Dalmia Estate

See all

मुलुंड - चिंतामणराव देशमुख उद्यानाच्या संरक्षण भिंतीच्या दुरुस्तीचं काम मागील अनेक दिवसांपासून सुरू आहे. मुलुंडच्या पूर्वेकडे हे उद्यान आहे. या दुरुस्तीच्या कामामुळं उद्यानाला लागूनच असलेला फुटपाथ पादचाऱ्यांसाठी बंद ठेवण्यात आला आहे. या मुळं नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. या दुरुस्तीच्या कामामुळं रेती, सिमेंट, विटांचे तुकडे फुटपाथवर पसरले आहेत. या मुळे फुटपाथचं नुकसान होत आहे असून दुरुस्तीचं काम अत्यंत धिम्या गतीनं सुरू असल्याची तक्रार इथल्या रहिवाशांनी केली आहे, तसंच दुरुस्तीचं काम लवकरात लवकर पूर्ण करून फुटपाथ पुन्हा नागरिकांसाठी खुला करून द्यावा अशी मागणीही स्थानिकांनी केली आहे.

Loading Comments