• सरकारी ऑफिस की कबाडखाना
  • सरकारी ऑफिस की कबाडखाना
  • सरकारी ऑफिस की कबाडखाना
  • सरकारी ऑफिस की कबाडखाना
  • सरकारी ऑफिस की कबाडखाना
  • सरकारी ऑफिस की कबाडखाना
SHARE

अंधेरी - अंधेरी पश्चिमेकडील राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून जप्त केलेल्या वाहनांची अवस्था भंगाराप्रमाणे झाली आहे. यासंदर्भात उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी बाळासाहेब जाधव यांना विचारले असता जागेची कमतरता असल्याचे सांगितले. जप्त वाहनांच्या लिलावाला आयुक्तांची परवानगी असतानाही अद्याप या गाड्या अशाच पडून आहेत. दरवर्षी शासनाला उत्पादन शुल्क खात्याकडून 12 हजार कोटी महसूल मिळते तरही शासन याकडे दुर्लक्ष का करत आहे? असा सवाल उपस्थित झाला आहे.

संबंधित विषय
ताज्या बातम्या