Advertisement

ठाणे - शिवसेना खासदार विचारे यांच्या इमारतीचा काही भाग कोसळला

ठाण्यातील चरई भागातील एक इमारतीचा भाग कोसळल्याची माहिती समोर येत आहे.

ठाणे - शिवसेना खासदार विचारे यांच्या इमारतीचा काही भाग कोसळला
Credit: TOI
SHARES

ठाण्यातील चरई भागातील एक इमारतीचा भाग कोसळल्याची माहिती समोर येत आहे. गुरुवार, २८ जानेवारीची ही घटना आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या इमारतीत शिवसेना खासदार राजन विचारे हे देखील राहतात.

राजन विचारे हे एक राजकारणी आहेत आणि १७ व्या लोकसभेत ठाणे, महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे  शिवसेना पक्षाचे सदस्य आहेत. यापूर्वी ते २०००-१४ मध्ये महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य देखील होते.  


सविस्तर वृत्त लवकरच... Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा