Advertisement

पावसामुळे मुंबई पुन्हा रखडली !


पावसामुळे मुंबई पुन्हा रखडली !
SHARES

मुंबई - मुंबईत गेल्या तीन दिवसांपासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. याचा परिणाम वाहतुकीवर झालेला दिसून आला. सांताक्रुझ हायवेवर प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. सकाळ पासून कालिना , वांद्रा, सांताक्रुझ, वाकोला या रस्त्यांवर प्रचंड ट्रॅफिक झाल्यामुळे प्रवाशांची गैरसोय झाली.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय