स्कायवॉकच्या छप्परची दुरवस्था

Ghatkopar
स्कायवॉकच्या छप्परची दुरवस्था
स्कायवॉकच्या छप्परची दुरवस्था
स्कायवॉकच्या छप्परची दुरवस्था
See all
मुंबई  -  

घाटकोपर - श्रद्धानंद रोड ते स्टेशनला जोडणाऱ्या स्कायवॉकची दुरवस्था झालीय. स्कायवॉकच्या जिन्यावरचे छप्परही गायब झालंय. तसंच मोठ्याप्रमाणात खड्डे पडलेत, त्यामुळे प्रवाशांना त्रास होतोय. स्कायवॉकचे लवकरात लवकर छप्पर बसवण्यात यावं, अशी मागणी प्रवाशांनी केलीय.

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.