खराब फुटपाथमुळे पादचाऱ्यांची कसरत

 lalbaug
खराब फुटपाथमुळे पादचाऱ्यांची कसरत
खराब फुटपाथमुळे पादचाऱ्यांची कसरत
खराब फुटपाथमुळे पादचाऱ्यांची कसरत
खराब फुटपाथमुळे पादचाऱ्यांची कसरत
See all

करीरोड - करीरोड रेल्वे स्थानकासमोर असलेल्या फुटपाथची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे येथून चालताना प्रवाशांना कसरत करावी लागत आहे. पावसाळ्यात वाहतूक कोंडी झाल्यानंतर नागरिक या फुटपाथचा वापर करतात. परंतु या फुटपाथचा काही भाग उखडला असून, त्यावर खड्डेही पडले आहेत.त्यामुळे येथून चालताना पादचारी घसरून पडत आहेत. त्यामुळे हे फुटपाथ वेळीच दुरुस्त केले जावेत, अशी मागणी रस्त्यावर चालणारे नागरिक आणि प्रवाशांनी केली.

Loading Comments