देर आए पर दुरुस्त आए

 Kurla
देर आए पर दुरुस्त आए
देर आए पर दुरुस्त आए
देर आए पर दुरुस्त आए
See all

कुर्ला - भेलग्रामी चाळ परिसरातल्या गटारांच्या वर झाकण लावण्याचा निर्णय पालिकेनं घेतलाय. उघडी गटारं असल्यामुळे परिसरातल्या रहिवाशांना त्रास सहन करावा लागत होता. याची तक्रार रहिवाशांनी पालिकेत केली होती. त्यानंतर पालिकेनं हा निर्णय घेण्यात आला.

गटारातलं पाणी रस्त्यावर येत होतं. तसंच परिसरात दुर्गंधी आणि डासांचा प्रादुर्भाव वाढला होता. त्यामुळे गटारांवर झाकण लावण्याची मागणी पालिकेकडे केली होती, अशी माहिती नाजममुद्दीन मुल्ला यांनी दिली.

Loading Comments