कासवछाप रस्तेदुरुस्तीनं रहिवासी त्रस्त

 Mithagar
कासवछाप रस्तेदुरुस्तीनं रहिवासी त्रस्त
कासवछाप रस्तेदुरुस्तीनं रहिवासी त्रस्त
कासवछाप रस्तेदुरुस्तीनं रहिवासी त्रस्त
कासवछाप रस्तेदुरुस्तीनं रहिवासी त्रस्त
कासवछाप रस्तेदुरुस्तीनं रहिवासी त्रस्त
See all

मुलुंड - मुलुंडच्या मिठागर रोड आणि फुटपाथच्या दुरुस्तीचं काम सुरू आहे. एप्रिल 2015पासून सुरू झालेली ही दुरुस्ती अजूनही पूर्ण झालेली नाही. त्यामुळे स्थानिकांना याचा प्रचंड त्रास होतोय. इथे जवळच केळकर महाविद्यालय असल्यामुळे नेहमीच वर्दळ असते. या दुरुस्तीच्या कामामुळे कित्येक दुचाकीस्वार पडून जखमी झालेत. त्यामुळे प्रशासनाला जाग कधी येणार, असा सवाल स्थानिक करत आहेत. येथील नगरसेवक सुजाता पाठक यांनी पावसाळ्यामुळे काम रखडलं, असं सांगून आता लवकरच ते पूर्ण केलं जाईल, असा दावा केलाय.

Loading Comments