मालाड - येथील वॉर्ड क्रमांक 46 येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त वॉर्डमधील इच्छुक उमेदवार अखिलाताई मंत्री यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन जकारिया लकडावाला यांच्या ट्रस्ट तर्फे करण्यात आले. यावेळी गरिबांना फूड पॅकेटचे वाटप करण्यात आले. दरम्यान मला कोणतीही निवडणूक लढवायची ऩाही मला समाजसेवा करायची आहे अशी प्रतिक्रिया जकारिया लकडावाला यांनी दिली.