Advertisement

सॅंडहर्स्ट रोडमध्ये भरला आठवडा बाजार


सॅंडहर्स्ट रोडमध्ये भरला आठवडा बाजार
SHARES

सॅंडहर्स्ट रोड  - शेतातली ताजी भाजी थेट ग्राहकांपर्यंत पोहचवण्याच्या उद्देशाने सॅंडहर्स्ट रोड येथे शेतकरी आठवडा बाजार भरवण्यात आला. त्या ठिकाणी 3 स्टॉल लावण्यात आले होते. नाशिक येथून तीन वाहनांमधून ही भाजी आणली होती. नागरिकांना अगदी स्वस्त दरात भाजी उपलब्ध करून देण्यात आली. या बाजाराचे उद् घाटन 2 जानेवारीच्या सकाळी काँग्रेस प्रभाग क्रमांक 223 चे नगरसेवक जावेद जुनेजा आणि बी वॉर्डचे सहाय्यक आयुक्त उदयकुमार शिरुरकर यांनी केले.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement