Advertisement

सोन्याचा भाव वधारला


सोन्याचा भाव वधारला
SHARES

मुंबई - काळ्या पैशाला आळा घालण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी मध्यरात्रीपासून 500 आणि एक हजाराच्या नोटांवर बंदी आणली आहे. यानंतर सोन्याच्या भावाला झळाली आलीय. मध्यरात्रीपासूनच सोन्याच्या दरात वाढ झालीय. सोनं प्रति तोळा चार हजारापर्यंत वाढलं आहे.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा