Advertisement

बाय बाय मलिंगा

आपल्या भेदक गोलंदाजीने श्रीलंकेच्या यशात अनेकदा मानकरी ठरलेला वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगा शुक्रवारी बांगलादेशविरुद्ध होणाऱ्या पहिल्या एकदिवसीय सामन्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होत आहे.

बाय बाय मलिंगा
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा