199 कासवांची तस्करी, दोघांना अटक


199 कासवांची तस्करी, दोघांना अटक
SHARES

मुंबई - 199 जिवंत कासवांची तस्करी केल्याप्रकरणी एयर इंटेलिजेंस यूनिटने दोघांना अटक केलीय. मारवान अली हसन आणि सुल्तान इब्राहीम अली अल्फाकी अशी या दोघांची नावे असून, ते UAE चे नागरिक आहेत. गुरुवारी रात्री हे दोघंही मुंबई विमानतळावर उतरले असता, त्यांना ताब्यात घेण्यात आलं. दोघांची तपासणी केली असता चार ट्रॉली बॅगमध्ये 199 कासव लपवल्याचं समोर आलं.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा