COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
54,05,068
Recovered:
48,74,582
Deaths:
82,486
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
34,288
1,240
Maharashtra
4,45,495
26,616

मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात, ७ ठार


मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात,  ७ ठार
SHARES

जुन्या मुंबई- पुणे महामार्गाजवळील कार्ला फाट्याजवळ रविवारी दुपारी दोन गाड्या एकमेकांसमोर धडकून भीषण अपघात झाला. यामध्ये ७ जणांचा मृत्यू झाला.  पुण्याहून मुंबईला येणाऱ्या स्विफ्ट कारच्या ड्रायव्हरचे नियंत्रण सुटले आणि कार डिव्हायडरवर ओलांडून मुंबईहून पुण्याकडे जात असलेल्या सॅण्ट्रो कारला धडकली.


 दोन्ही गाड्यांचा चक्काचूर

अपघात इतका भीषण होता की दोन्ही गाड्यांचा चक्काचूर झाला. स्विफ्ट कार पुण्याहून मुंबईकडे (एम एच १४ / सी एक्स ८३३९) येत होती तर सॅण्ट्रो (एम एच १२ / ई एक्स १६८२) मुंबईहून पुण्याकडे जात होती. दिवसभर कोसळणारा पाऊस त्यामुळे निसरड्या रस्त्यांमुळे हा अपघात झाला असावा अशी प्राथमिक माहिती समोर येत आहे. मृत्यू झालेल्यांमध्ये ५ जण पिंपरी - चिंचवडचे तर दोन जण शिवाजीनगरचे तरूण होते.हेही वाचा -

पतसंस्थेच्या कर्मचाऱ्याला भररस्त्यात लुटलं

बायकोचे न्यूड फोटो सासऱ्याला पाठवले, विक्षिप्त नवऱ्याला अटक
Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा