बॅटरीत लपवलं किलोभर सोनं

 Pali Hill
बॅटरीत लपवलं किलोभर सोनं
बॅटरीत लपवलं किलोभर सोनं
बॅटरीत लपवलं किलोभर सोनं
बॅटरीत लपवलं किलोभर सोनं
See all

मुंबई - कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांनी रियाधवरुन आलेल्या मोहम्मद अल्ताफ मोइद्दीन नावाच्या व्यक्तीला अटक केली आहे. त्याच्याकडून 10 गोल्ड बार जप्त करण्यात आले आहेत. ज्याचं वजन 1,160 ग्रॅम असून त्याची किंमत जवळपास 29,68,585 रूपये आहे. 6 गोल्ड बार हे त्याच्या खिशात ठेवलेल्या वॉलेट मधून तर 4 गोल्ड बार एलईडी इमर्जेंसी लाईटच्या बॅटरीमध्ये लपवून ठेवले होते. मोहम्मद हा मुंबईवरुन जेट एयरवेजच्या विमानानं मंगलोरला जाण्याच्या तयारीत होता.

Loading Comments