सुट 'का'?


SHARE

२००८ मध्ये नोएडात १४ वर्षांच्या आरूषीचा मृतदेह घरात सापडला. या प्रकरणात दोषी ठरवत आरूषीच्या आई-वडिलांनाच तुरूंगात पाठवण्यात आलं होतं. पण आता उच्च न्यायालयानं त्यांची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली.. पण खरा प्रश्न हाच आहे की या प्रकरणातला खरा गुन्हेगार कोण?


संबंधित विषय