मालाड खडकपाडा परिसरात आग

 Nagari Niwara
मालाड खडकपाडा परिसरात आग
मालाड खडकपाडा परिसरात आग
मालाड खडकपाडा परिसरात आग
मालाड खडकपाडा परिसरात आग
मालाड खडकपाडा परिसरात आग
See all

खडकपाडा - मालाड पूर्व खडकपाडा येथील अनधिकृत टपऱ्या, वखारींना गुरुवारी पहाटे 4 वाजता आग लागली. आगीची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाच्या दहा गाड्या दाखल झाल्या. अथक प्रयत्नानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटाेक्यात आणली. आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. गेल्या वर्षीही इथे आग लागली हाेती. महानगरपालिकेनं या अतिक्रमणांवर कारवाई करावी, अशी मागणी साद प्रतिसाद संस्थेनं वारंवार केली आहे. मात्र पी उत्तर पालिका विभाग, दिंडोशी पोलिसांनी याच्याकडे कानाडाेळा करत असल्याचा आरोप केला जातोय.

Loading Comments