इमारतीला आग लागल्यानं रहिवाशांची तारांबळ

दहिसर - राजनगर परिसरातल्या ऋषी टॉवर या चार मजली इमारतीच्या गच्चीला अचानक आग लागली. त्यामुळे बुधवारी रात्री इमारतीतल्या रहिवाशांची तारांबळ उडाली. या इमारतीत श्री मुरलीधर मंडप एंड कॅटरिंग सर्व्हिसेसचं कामकाज चालतं. आग नक्की कशामुळे लागली याचं कारण स्पष्ट झालेलं नसून पोलीस आणि फायर ब्रिगेडचे अधिकारी तपास करत आहेत.

Loading Comments