दोन बसची एकमेकांना टक्कर

 Kanjurmarg
दोन बसची एकमेकांना टक्कर

कांजूरमार्ग - इस्टर्न एक्स्प्रेस हायवेवरील कांजूरमार्ग गाव येथील बेस्ट स्थानकाजवळ दोन बसमध्ये भीषण अपघात झाला. गुरुवारी रात्री 1 च्या सुमारास या दोन बसची एकमेकांना टक्कर झाली. मात्र यात सुदैवाने कुणीही जखमी झालं नाही. दरम्यान या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

Loading Comments