कारला आग

 Andheri
कारला आग

अंधेरी - एका कारला भीषण आग लागल्यानं मुंबईच्या अंधेरी वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर वाहतूक कोंडी झाली. गुरुवारी दुपारी दोनच्या सुमारास ही आग लागली. कारच्या इंजिनमध्ये शॉर्ट सर्किट झाल्यामुळं ही आग लागली. त्यावेळी आग लागताच कारचालकनं कसाबसा जीव वाचवत पळ काढला. या मुळं संपूर्ण हाय-वेवर गाड्यांची लांबच लांब रांग लागली होती. स्थानिक आणि ट्रॅफिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतल्यानंतर ट्रॅफिक नियंत्रणात आली.

Loading Comments