गर्दीचा बळी

मुंबईतील लोकल ट्रेनमधील गर्दीचा आणखी एक बळी गेला आहे. बुधवारी मध्य रेल्वेच्या कळवा-मुंब्रा स्थानकादरम्यान कळवा फाटक येथे ३ प्रवासी लोकमधून पडले. यापैकी एका प्रवाशाचा मृत्यू झाला आहे. तर २ प्रवाशी जखमी झाले आहेत.

गर्दीचा बळी
SHARES
Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा