उन्नाव

हैदराबाद एन्काउंटर प्रकरणाबरोबरच उन्नाव सामूहिक बलात्कार पीडितेचे प्रकरणावरील आवाज आज संसदेत घुमला. हैदराबाद एन्काउंटरचे समर्थन करत मुख्य विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेस पक्षाने उन्नाव घटनेवर अनेक प्रश्न उपस्थित केले.

उन्नाव
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा