दिंडोशीत सिलेंडर स्फोट

 Dindoshi
दिंडोशीत सिलेंडर स्फोट
दिंडोशीत सिलेंडर स्फोट
दिंडोशीत सिलेंडर स्फोट
See all

दिंडोशी - डेपोमागील पठाणवाडी येथे एका घरात मंगळवारी रात्री सिलेंडरचा स्फोट झाला. यावेळी अग्निशमन दलाच्या 4 गाड्या, पाण्याचे टँकर घटनास्थळी रवाना झाले. आगीचे स्वरूप पाहता प्रथम आग 2 नंबरची वर्दी असल्याचे अग्निशमन दलाने म्हटलय. अग्निशमन दलाच्या जवानांच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं. यानंतर आग कुलिंग करण्याचं काम सुरु असल्याची माहिती महापालिका आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली.

Loading Comments