गर्दुल्याला मुंबईच्या डब्बेवाल्यांचा चोप

 Pali Hill

See all

वांद्रे - वांद्रे पश्चिम रेल्वे स्टेशन परिसरात एका गर्दुल्याला मुंबईच्या डब्बेवाल्यांनी बेदम चोप दिला. भूख लागली म्हणून या गर्दुल्यानं डब्बा चोरी करण्याचा प्रयत्न केला. हे एका डब्बेवाल्याच्या लक्षात आल्यानंतर सगळ्या डब्बेवाल्यांनी मिळून त्याला बेदम चोपला.

"आम्हाला वेळेत लोकांचे डब्बे पोहोचावे लागतात. त्यातच कुणाचा डब्बा सुटू नये याची काळजी आम्ही घेतो. मात्र अचानक एक व्यक्ती डब्बा घेऊन जाताना पाहिला," असं राम शंकर या डब्बेवाल्यानं मुंबई लाईव्हशी बोलताना सांगितलं. "आधी हा कुणीतरी भिकारी असेल असं सगळ्यांना वाटलं. मात्र पोलिसांनी हा भिकारी नसून, गर्दुला आहे" हे स्पष्ट केलं.

Loading Comments