अंधेरीत वरिष्ठ पोलीस निरीक्षकाच्या मुलीची आत्महत्या


अंधेरीत वरिष्ठ पोलीस निरीक्षकाच्या मुलीची आत्महत्या
SHARES

अंधेरी - मुंबईच्या अंधेरी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या मुलीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे. शाल्मली थोरात (23) असे या तरुणीचे नाव आहे.

अभियांत्रिकीचं शिक्षण घेत असलेल्या शाल्मलीने गुरुवारी दुपारी घरी कोणीच नसताना राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण अद्याप समजले नसून, याचा अधिक तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय