रिक्षात आढळला मृतदेह

 Ghatkopar
रिक्षात आढळला मृतदेह
रिक्षात आढळला मृतदेह
See all

न्यू लिंक रोड – कांदिवली पश्चिमेच्या न्यू लिंक रोडवर उभ्या असलेल्या रिक्षात सोमवारी दुपारी दीड वाजता मृतदेह आढळल्यानं परिसरात खळबळ उडाली आहे. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार या मृतदेहाची ओळख अजून पटलेली नाही. मृतदेहाजवळ दिवाळीचा फराळ आणि मिठाई आढळून आली आहे. या दरम्यान घटनास्थळी दाखल झालेल्या कांदिवली पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Loading Comments