अखेर अटक झालीच!

अखेर हजारो गुंतवणूकदारांना फसवल्याप्रकरणी बिल्डर डी.एस. कुलकर्णी यांना दिल्लीतून अटक करण्यात आली आहे.

अखेर अटक झालीच!
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा