८७ कोटींच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी दुबईच्या व्यावसायिकाला अटक

मनी लॉड्रिंगसाठी मदत करणाऱ्या दुबईच्या ४१ वर्षीय व्यावसायिकाला महसूल गुप्तवार्ता संचलनालयाच्या (डीआरआय)ने हैदराबादहून अटक केली आहे. शुभम सचदेवा असं अटक आरोपीचं नाव आहे. दोन वर्षांपूर्वीच या व्यावसायिकाविरोधात लूकआऊट नोटीस बजावण्यात आली होती. मात्र डीआरआयची नजर चुकवून व्यावसायिक वावरत होता. अखेर तिरुपती बालाजीच्या दर्शनासाठी हैदराबाद विमानतळावर उतरल्यानंतर स्थानिक सुरक्षा यंत्रणांनी एलओसीच्या मदतीनं त्याला पकडून डीआरआय अधिकाऱ्यांच्या ताब्यात दिलं.

SHARE
संबंधित विषय
ताज्या बातम्या