दहिसरमध्ये 4 गोदामं खाक

 Dahisar
दहिसरमध्ये 4 गोदामं खाक

दहिसर - कांदरपाडा न्यू पाटील चाळीतल्या एका गोदामात बुधवारी संध्याकाळी अचानक आग लागली. अाग झपाट्यानं पसरल्यामुळे जवळपासची आणखी 4 गोदामंही जळून खाक झाली. आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 3 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. एक तासाच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं. आगीचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

Loading Comments