SHARE

प्रभादेवी - रविवारी संध्याकाळी 7.30 वाजता सिद्धिविनायक मंदिरामागील ज्ञानरुपी ईमारतीच्या दुस-या मजल्यावर आग लागली होती. गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्यामुळे ही आग लागली. सहा अग्निशमन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. अग्निशमन जवानांनी मोठ्या प्रयत्नांनी आगीवर नियंत्रण मिळवले. या आगीत कोणतीही जिवीतहानी झाली नाहिये.

संबंधित विषय
ताज्या बातम्या