रतन सदन बिल्डींगमध्ये आग

 Mumbai
रतन सदन बिल्डींगमध्ये आग
रतन सदन बिल्डींगमध्ये आग
रतन सदन बिल्डींगमध्ये आग
रतन सदन बिल्डींगमध्ये आग
रतन सदन बिल्डींगमध्ये आग
See all

चिंचपोकळी - रतन सदन येथील बिल्डींगमध्ये सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास शॉर्ट सर्किट होऊन आग लागली. तत्काळ बिल्डींगमधल्या रहिवाशांना बाहेर काढण्यात आलं. लगेचच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. आगीत कोणत्याही प्रकारची जिवीतहानी झालेली नाही. सध्या संपूर्ण बिल्डींगचा विद्युतप्रवाह खंडीत करण्यात आलाय. बी.एस.टीचे कर्मचारी वायरिंग दुरुस्त करण्याचं काम करत आहे.

Loading Comments