कुर्ल्यात मस्जिदमध्ये चोरी

कुर्ला फाटक - कुर्ल्याच्या फाटक परिसरातल्या मस्जिदमध्ये मोबाईल चोरी करतानाचा प्रकार सीसीटिव्हीत कैद झालाय. 25 डिसेंबरला कुर्ला फाटक मस्जिद मध्ये एक व्यक्ती आला. नमाज पढत असताना त्याने लगेचच एका व्यक्तीच्या मोबाईलवर हात साफ केला. ही सर्व घटना सीसीटिव्हीत कैद झालीय. 

 

Loading Comments