छप्परच हरपले !

 Khar
छप्परच हरपले !
छप्परच हरपले !
छप्परच हरपले !
छप्परच हरपले !
See all

खार - खार पूर्वमधील राम सुरत चाळ जयहिंद नगर येथे राहणाऱ्या संजय तिर्लोटकर यांचे घर पावसामुळे कोसळले. आनंदी तिर्लोटकर ह्या घटनेत किरकोळ जखमी झाल्या आहेत. हे तिर्लोटकर कुटुंब गेले 22 वर्षे या परिसरात राहत आहे. त्यावेळी घटनास्थळी नगरसेवक राजू भुतकर आणि शशिकांत येरळे यांनी भेट दिली. त्यांना आर्थिक मदत करण्याचं आश्वासन दिले. तसंच घटनेनंतर स्थानिकांनी मदतीचा हात पुढे केला.

Loading Comments