रस्त्यावरचं गॅरेज

 Andheri
रस्त्यावरचं गॅरेज
रस्त्यावरचं गॅरेज
रस्त्यावरचं गॅरेज
रस्त्यावरचं गॅरेज
See all

अंधेरी - जे.पी.रोड पाठारे हॉलसमोर मेट्रो ब्रीजखाली बेकायदेशीर पार्किंग आणि गॅरेज सुरू केलंय. अनेक दिवसांपासून रस्त्याच्या मध्यभागी वाहनं बेवारस उभी असल्यानं वर्सोवा, चारबंगला, सातबंगला आणि लोखंडवालाकडे जाणाऱ्या - येणाऱ्या वाहनांना, सामान्य नागरिकांना होतोय. याबाबत तक्रार करूनही दखल घेत नसल्याचं स्थानिक रहिवासी कल्पेश व्यास यांनी सांगितलं.

Loading Comments