नो पार्किंगमध्येच पार्किंग


नो पार्किंगमध्येच पार्किंग
SHARES

कलिना - कुर्ला कलिना येथील एअरपोर्ट रोडवरील रस्त्याच्या बाजूला नो पार्किंगचा बोर्ड लावलेला असूनही तिथे सर्रास वाहनं उभी केली जातात. मुंबई पोलिसांनी फलकाद्वारे नो पार्किंचे आदेश देऊनही ते मोडण्यात येत आहेत. पोलीस त्याकडे लक्ष देणार का, असा प्रश्नही विचारला जातोय. शहरात ठिकठिकाणी अनधिकृत पार्किंगमुळे ट्रॅफिकच्या समस्या वाढत आहेत. या पार्किंगमुळे विमानतळाकडे जाणाऱ्या प्रवाशांना त्रास सहन करावा लागतोय.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय