मौलानाचा मस्जिदमध्ये संशयास्पद मृत्यू

 Gulshan e Mustafa mosque
मौलानाचा मस्जिदमध्ये संशयास्पद मृत्यू

गोवंडी - देवनार पोलीस ठाण्यालगत असलेल्या गुलशने मुस्तफा या मस्जिदमध्ये वाहिद वाजीद खान(40) या मौलानाचा गळफास घेतलेल्या स्थितीत मृतदेह आढळून आला आहे. दरम्यान वाहिद वाजीद खान यांची हत्या झाल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबियांनी केला. शवविच्छेदन अहवालानंतरच या मृत्यूचे कारण समोर येईल अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी दिली.

Loading Comments