कुर्ल्यात कंटेनरला धडकली बाईक

 Kurla
कुर्ल्यात कंटेनरला धडकली बाईक
कुर्ल्यात कंटेनरला धडकली बाईक
See all

कुर्ला - वाशीहून सायनला जाणारी एक दुचाकी कुर्ला ब्रीजवर कंटेनरला धडकली. या घटनेत महिला आणि मुलगा गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर सायन रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मंगळवारी सकाळी एक मुलगा आपल्या आईला घेऊन दुचाकीवरुन जात होता. कुर्ला ब्रीजवरुन उतरत असताना त्याचा बाईकवरचा तोल सुटला आणि बाईक कंटेनरला जाऊन धडकली.​

Loading Comments