बिल्डराची फसवणूक करणारा अटकेत

 Santacruz
बिल्डराची फसवणूक करणारा अटकेत
बिल्डराची फसवणूक करणारा अटकेत
See all

सांताक्रूझ - काळा पैसा सफेद करण्याच्या नावाखाली बिल्डरची फसवणूक करणाऱ्याला पोलिसांनी अटक केलीय. राजू सावंत असं या आरोपीचं नाव आहे. काळा पैसा सफेद करतो असं सांगून त्यानं एका बिल्डराकडून 2 कोटी रुपये घेतले आणि फरार झाला. त्यानंतर बांधकाम व्यवसायिकानं पोलिसांकडे तक्रार दाखल केली.

Loading Comments